About Shishuvihar Prathamik Shala Erandwane

29 May 2023 14:44:50
 
Shishuvihar Primary School (Erandawane) was founded in 1972. This school was established to impart primary education. Students, who belong to financially weak background and having social problems in the family, get the education from this school. Around 350 students (girls & boys) are taking education in the school currently. On the occasion of the centenary year of MKSSS, the school had undertaken new educational experiments and provide new avenues in education, such as Activity Based Learning, Botanical Garden, etc.
 
शिशुविहार प्राथमिक शाळा (एरंडवणे) ची स्थापना १९७२ साली झाली. प्राथमिक शिक्षण देण्यासाठी या शाळेची स्थापना करण्यात आली. आर्थिक दुर्बल पार्श्वभूमी असलेले आणि कुटुंबात सामाजिक समस्या असलेले विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेतात. शाळेत सध्या सुमारे २५० विद्यार्थी (मुली आणि मुले) शिक्षण घेत आहेत. संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने शाळेने नवीन शैक्षणिक प्रयोग हाती घेतले आणि शिक्षणात नवीन मार्ग उपलब्ध करून दिले, जसे की ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, बोटॅनिकल गार्डन इ.
Powered By Sangraha 9.0